दानापूर (सुनिलकुमार धुरडे) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले दत्ताञय वामनराव मेटांगे यांनी अकोला येथील राणी सती धाम जवळ असलेल्या फुटपाथ वरच्या लोकांना चादरी देऊन त्यांच्या सोबत नविन वर्ष मोठ्या उत्साहाने साजर केला.व त्यांना नविन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या यामुळे फुटपाथ वर थंडीत कुडकुडत बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर हसु फुलले हे विशेष यावेळी मेटांगे याच्याशी सवाद साधला असता ते म्हणाले की समाज माझ्यासाठी काय करते या पेक्षा मि समाजातील लोकांन साठी काय करू शकतो मि एखाद्या गरजु व्यक्तीला सहकार्य केल्याने त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हास्य हेच माझे दैवत अशी भावणा यावेळी दत्ताञय मेटांगे यांनी व्यक्त केली.
अधिक वाचा : मोर्णा महोत्सवात मनाजोगी प्रसिद्धी न मिळाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्याचा उद्दामपणा!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola