• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अभिनेता प्रकाश राज लढवणार लोकसभा निवडणूक

adil by adil
May 16, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
प्रकाश राज
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

नववर्षाच्या सुरूवातीला आपण २०१९ ची निवडणुक लढवणार असल्याचं प्रकाश राज यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केलं आहे. कोणत्या पक्षाकडून निवडणूक न लढवता आपण अपक्ष ही निवडणूक लढणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या वर्षभरात मोदी आणि भाजप सरकावर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली. इतकंच नाही तर मी भाजपवर टीका करतो म्हणून मला कोणी काम देत नाही असंही ते म्हणाले होते.

कलाकारांची आणि विचारवंताची समाजात होणाऱ्या गळचेपीवरही त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टिका केली होती. ‘ते म्हणतात की मी हिंदूच्या विरोधात आहे, पण मी हिंदूच्या विरोधात नसून मी मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात आहे. इतकंच नाही तर माझ्यामते मोदी आणि अमित शाह हे हिंदू नाहीच’ अशी बोचरी टीका त्यांनी जानेवारी २०१८ मध्ये ट्विटद्वारे केली होती. त्यांच्या ट्विटमुळे अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर लक्ष्य केलं. मात्र तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

HAPPY NEW YEAR TO EVERYONE..a new beginning .. more responsibility.. with UR support I will be contesting in the coming parliament elections as an INDEPENDENT CANDIDATE. Details of the constituency soon. Ab ki baar Janatha ki SARKAR #citizensvoice #justasking in parliament too..

— Prakash Raj (@prakashraaj) December 31, 2018

‘ही वेळ जनतेसाठी काहीतरी करून दाखवण्याची आहे. यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे असं म्हणत अब की बार जनता की सरकारचा नारा देत’ त्यांनी ही घोषणा केली आहे. रजनीकांत कमल हसन नंतर गेल्या वर्षभरात राजकारणात प्रवेश केलेले ते तिसरे दाक्षिणात्य अभिनेते आहे.

अधिक वाचा : बाळासाहेबांच्या स्मारकाला भूखंड मिळत नाही, यासारखं दुसरं दुर्दैव नाही- राज ठाकरे

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Actor Prakash RajLok Sabha Election 2019Prakash Raj
Previous Post

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

Next Post

घरगुती गॅस स्वस्त; ग्राहकांना नव्या वर्षात भेट

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
घरगुती गॅस

घरगुती गॅस स्वस्त; ग्राहकांना नव्या वर्षात भेट

मोर्णा

मोर्णा महोत्सवात मनाजोगी प्रसिद्धी न मिळाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्याचा उद्दामपणा!

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.