• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

adil by adil
May 16, 2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
79 1
0
ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

कॅनडा : बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेते, पटकथा व संवादलेखक कादर खान याचं आज निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. कॅनडा येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळं बॉलिवूडवर शोककळा पसरली असून एक सच्चा कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. कुटुंबीयांसोबत कॅनडाला वास्तव्यास असलेले कादर खान हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रोग्रेसिव्ह सुपरन्युक्लिअर पाल्सी या व्याधीने ग्रस्त होते. या आजारामुळं त्यांना चालायला त्रास होत होता. त्यांना विस्मृतीचाही आजार जडला होता.

श्वसनाचा त्रास वाढल्यानं काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, उत्तरोत्तर त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. कादरखान यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३७ रोजी काबूलमध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची, नाट्यलेखनाची आवड होती. १९७३ मध्ये ‘दाग’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. चार दशकांमध्ये ३००हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली. त्यांचं विनोदाचं टायमिंग अफलातून होतं. त्यामुळं सुरुवातीच्या काळात खलनायक म्हणून पडद्यावर अवतरलेले कादर खान नंतर लोकांना पोटभर हसवत राहिले. कादर खान-अमिताभ, कादर खान-गोविंदा यांच्यासोबत त्यांनी केलेले चित्रपट सुपरहिट ठरले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अभिनयासोबतच कादर खान यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. मनमोहन देसाई-कादरखान या जोडीने लिहिलेले अमर अकबर अँथनी, कुली, ज्वालामुखी, शराबी, लावारिस, मुकद्दर का सिकंदर हे चित्रपट प्रचंड गाजले. कादर खान यांना तीन वेळा फिल्मफेअर तर २०१३मध्ये त्यांना साहित्य शिरोमणी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Actor Kader Khan Passes AwayBollywoodKader Khan
Previous Post

नव्या वर्षात पूर्णा, अकोला रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होणार

Next Post

अभिनेता प्रकाश राज लढवणार लोकसभा निवडणूक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
प्रकाश राज

अभिनेता प्रकाश राज लढवणार लोकसभा निवडणूक

घरगुती गॅस

घरगुती गॅस स्वस्त; ग्राहकांना नव्या वर्षात भेट

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.