मुंबई : ‘ड्रिंक ऍन्ड ड्राईव्ह’ प्रकरणात आता जर गाडी चालक दोषी आढळला तर त्याचा वाहन परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित होऊ शकतो. तसे आदेशच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेत.
परिवहन खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या शिवाय वाहनांमध्ये वाहन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आढळल्यास चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर विम्याशिवाय गाडी चालवत असल्याचं आढळल्यास तत्काळा गाडीच जप्त करण्याचे आदेशही परवहन मंत्र्यांनी दिलेत.
३१ डिसेंबरला तुम्हाला एन्जॉय करायचंच असेल तर रात्री पार्टीत दारु प्यायल्यावर गाडी चालवून स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका.
अधिक वाचा : लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा; मंत्रिमंडळाचा निर्णय
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola