• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शेतकरी संघटनेचा दणका शेतकऱयांना ज्वारी नोंदणी करिता त्रास देणारी तालुका सह शेतकी खरेदी विक्री संस्था चे कुलुप तोडून शेतकऱयांना नोंदणीसाठी मोकळीक

adil by adil
May 16, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
तेल्हारा
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी) : तेल्हारा तालुक्यातील खरेदी विक्री कार्यालय तिल बंद असलेल्या खोल्यांचे कुलुप अखेर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सर्व उपस्थित असतांना फोडले. ज्वारी ची ऑनलाइन नोंदणी 21 /12/18 पासून खरेदी विक्री संस्थेच्या अंतर्गत कलह मुळे बंद होती संस्थेतिल काही खोल्यांना कुलुप लावले होते या मधे ऑनलाइन नोंदणी चे संगणक व इतर साहित्य होते . नोंदणी ची शेवटची तारीख 31 डिसेम्बर होती वारंवार शेतकरी संघटना ने सूचना देवून सुधा प्रशासन लक्ष द्यायला तैयार नव्हते.

शेतकऱ्यांच्या ज्वारी ची नोंदणी होत नव्हती. काही खोल्यांचे कुलुप बंद करुण ठेवले होते शेवटी सर्व शेतकरी होणारी अडचन लक्षात घेता सर्व उपस्थित मंडळी समोर पंचनामा करुण खोल्या चे कुलुप तोडण्याचे शेतकरी संघटनेने पाउल उचलून ऑनलाइन नोंदणी ला सुरुवात करुण दिली . यावेळी शेतकरी संघटनेचे तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, तेल्हारा युवा आघाडी नीलेश नेमाडे, कार्यकर्ता दिनेश गिर्हे, दिलीप वानखडे, अरुण भटकर ,वासुदेव बुढळकर,तसेच खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष अनिल कराळे,सचिव वसंतराव बोडखे,कर्मचारी नाना कराळे ,सदस्य सुरेश काळे,जिल्हा प्रबंधक कार्यालय चे पी. बी. मोरे ,तेल्हारा पोलीस कार्यालय चे अधिकारी व इतर शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अधिक वाचा : तेल्हारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

वंचित बहुजन आघाडीचा राज्यातील लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर

Next Post

तेल्हारा पोलिसांनकडून ड्रिंक अँड ड्राईव्ह ची पहिली कार्यवाही

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
ड्रिंक अँड ड्राईव्ह

तेल्हारा पोलिसांनकडून ड्रिंक अँड ड्राईव्ह ची पहिली कार्यवाही

काश्मीर

जम्मू आणि काश्मीर : पुलवामात चार दहशतवाद्यांचा खात्मा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.