• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

माजी नगरसेवकांच्या आत्महत्येने तेल्हारा शहरात खळबळ,आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात

adil by adil
May 16, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
79 0
0
माजी नगरसेवक
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथिल रहिवाशी तसेच नगर परिषद चे माजी नगरसेवक यांच्या आत्महत्याने शहरात एकच खळबळ उडाली असून तेल्हारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे.

तेल्हारा नगर परिषद चे माजी नगरसेवक राहुल पुंडलिक खारोडे यांनी आज सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या गायवाड्यात कापसाच्या गंजीवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १०.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. राहुल खारोडे हे नगर परिषद च्या मागच्या कार्यकाळात अपक्ष म्हणून निवडुन आले होते.त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करून नगरसेवक पद भूषवले होते.मनमिळाऊ असा स्वभाव असलेले राहुल खारोडे यांच्या आत्महत्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुल खारोडे यांचे वडील पुंडलिक खारोडे हे तेल्हारा खरेदी विक्री संस्थेचे संचालक असून राहुल खारोडे यांच्या मागे आई वडील पत्नी असा परिवार असून त्यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने केली याचा तपास पोलीस करीत असून त्यांच्यावर सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अधिक वाचा : गोर गरिबांची सेवा करून समाज कार्य करा : आ. संजय कुटे

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: akola newsSuicideTelhara NagarsevakTelhara news In Marathi
Previous Post

पदापर्णाच्या कसोटीत मयांक अग्रवाल चा विक्रम

Next Post

अवैध शिकारप्रकरणी भारताचा गोल्फर ज्योती रंधावा ला अटक

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
ज्योती रंधावा

अवैध शिकारप्रकरणी भारताचा गोल्फर ज्योती रंधावा ला अटक

उपमहापौर

अकोल्यातील गुणवंत विद्यार्थिनीचा उपमहापौरांच्या हस्ते सत्कार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.