पातूर (सुनील गाडगे) : काल रात्री 12 वाजता दरम्यान चिंचखेड शेत शिवारातील एका शेता मधून पातूर पोलिसांनी 36 कत्तलीला नेण्यात येणारे गौवंश ताब्यात घेतले या रॅकेट ची माहिती गौरक्षकांना व पोलिसांना बरेच दिवसाची होती पण योग्य गोवंश तिथं सापडत नसल्यामुळे कारवाई टळत होती पण काल अखेर गौरक्षकांच्या व पातूर पोलिसांच्या मेहनतीला फळ आले.
तसेच बरेच वर्ष आधी ठाणेदार गजानन शेळके साहेब असताना त्यांनी मुजावर पुरा भागात गौरक्षक संजू यादव , भोजू पहेलवान,विजू काळपांडे,दिगंबर खुरसडे यानाच्या मदतीने 20 ते 25 गौवंश ताब्यात घेतले होते त्या नंतर 2007 साली सचिन बारोकार,छोटू भाऊ काळपांडे,छत्रपती गाडगे, बालू पोपळघट, यांनी 40 गौवंशानी भरलेला ट्रक पकडला होता व त्या नंतर काल रात्री पातूर चे ठाणेदार यांनी कोणत्याही कायद्याच्या पळवाटा न राहू देता सदर 36 गौवंश ताब्यात घेतले त्या कारवाई साठी धर्मविर संघटनेकडून सर्व पोलीस टीम चे मनस्वी आभार तसेच या प्रकरणातील पडद्यामागचे सूत्रधार याना गजाआड करण्यात यावे.
अधिक वाचा : अखेर ते ५८ ऊंट १२ ट्रक्समधून राजस्थानला रवाना
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola