डायबिटीज एक गंभीर आजार आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. सध्या देशासह संपूर्ण जगभरातही या आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. मोठ्या माणसांसोबतच अनेक लहान मुलांमध्येही या आजाराची लक्षणं दिसून येत आहेत.दररोज २० ते ३५ ग्राम फायबर शरीरात जाणं आवश्यक आहे.
कडधान्य खा… यामुळे प्रोटीन मिळते. कडधान्यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो गहू, ओट्समुळेही मोठ्या प्रमाणात फायबर मिळते.यामुळे रक्तदाब वाढत नाही, तर संतुलित राहतो. तसेच वजन कमी करण्यातही याचा मोलाचा वाटा आहे.
अळशी खाल्ली तर मोठ्या प्रमाणात फायबर मिळते. अळशीमुळे रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण राहते.
मेथीची भाजी जास्ती प्रमाणात खा. मेथीच्या बियाही मधुमेहासाठी उपयुक्त आहेत. यातले कार्बोहाइड्रेट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात.
हिरव्या भाज्या खाण्यावर अधिक भर द्या. हिरव्या भाज्यांमध्येही फायबरचे प्रमाण अधिक असते.
पेरूमध्येही अधिक प्रमाणात फायबर असते. पेरू खाल्ल्याने पोट दुखीचे आजार होत नाहीत.
अधिक वाचा : ही पदार्थ दुसऱ्यांदा गरम करून चुकूनही खाऊ नका!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola