पातूर (सुनील गाडगे) : आई वडील यांच्या संस्कार व त्यांनी कार्यप्रेरणेने तसेच एक सामाजीक दायित्व व संकल्पपूर्ती म्हणून स्व.मातोश्री मैनाबाई दिगंबर बोंबटकर यांचा मरणोत्तर कुठलाही कार्यक्रमाचे आयोजन न करता लागणाऱ्या आर्थिक रक्कममधे समाजपयोगी कार्य व्हावे ह्या संकल्पने नुसार शहरातील अत्यंत साधारण शेतकरी कुटूंबातील पण बुद्धिने अति श्रीमंत तसेच देशात अव्वल स्थान पटकावणारी विद्यार्थीनी कु. अंकिता रमेश निमकंडे हिला तिच्या शैक्षणिक गरजेसाठी ५०००/- ची आर्थिक मदत श्री निरंजन दिगंबर बोंबटकर यांचे कडून देण्यात आली. ही प्रेरणा या कुटूंबायांनीआई वडील यांचे संस्कार व शिकवणुकीतून घेतली आहे.
अधिक वाचा : पातुरच्या घरकूल योजनेची चौकशी करा – न्यायालय
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola