तेल्हारा :- तेल्हारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत तेल्हारा पोलीस ठाण्यात संविधान दिन सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बार्टी संस्थे मार्फत बार्टी चे महासंचालक कैलास कणसे(भा.प्र.से) मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, सहाय्यक प्रकल्प संचालक राहूल कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा समतादूत शुभांगी राजेंद्र लव्हाळे यांनी मार्गदर्शन केले व तेल्हारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विकास देवरे साहेब यांना संविधान पुस्तीकेची प्रत देण्यात आली यावेळी निलेश जवकार, सुनिल धुरडे, विनोद सगणे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
अधिक वाचा : हनुमान प्रसाद साह जनता विघालयात संविधान दिन सप्ताह साजरा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola