• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 21, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

चलो अयोध्या तेल्हारा तालुका शिवसेनेचे आव्हान

Editor by Editor
June 2, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
83 1
0
चलो अयोध्या तेल्हारा तालुका शिवसेनेचे आव्हान
12
SHARES
597
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

तेल्हारा ता प्रतिनिधी – सर्व हिंदू भाविकांची इच्छा आहे की लवकरात लवकर राम मंदिर व्हावे म्हणून चलो अयोध्या करता तेल्हारा तालुका शिवसेनेच्या वतीने बैठक शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्री लटियाल भवानी प्रतिष्ठाण येथे घेण्यात आली आहे.
पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी राम मंदिर निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे त्या अनुपांगाणे उद्धवजी ठाकरे यांचे हाथ मजबूत करण्यासाठी २४ ते २५ नोव्हेंबर रोजी अयोध्याला तेल्हारा तालुक्यातील जास्तीत जास्त शिवसैनिकांनी व राम भक्तांनी अयोध्येला जाण्याकरीता तेल्हारा शिवसेना तालुका व शहराच्या सर्वांना आहवाण करण्यात आले आहे शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिक अयोध्येला जाणार आहेत अयोध्या येथे राम मंदिर व्हावे ही देशातील राम भक्ताप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांची सुद्धा इच्छा होती ती पूर्ण व्हावी म्हणून हजारो शिवसैनिक तयार आहेत अकोला जिल्ह्यातुन शिवसेना संपर्कप्रमुख अरविंदजी सावंत आमदार गोपिकीशनजी बाजोरिया सहसंपर्क श्रीरंगदादा पिंजरकर जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो शिवसैनिक अयोध्येला कूच करणार आहेत उद्धवजी ठाकरे यांचे हाथ बळकट करण्यासाठी अयोध्येला येण्याचे आहवान तेल्हारा शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील मोहोड शहर प्रमुख विक्रांत शिंदे प्रसिद्धी प्रमुख प्रविण वैष्णव विवेक खारोडे उपशहर प्रमुख संतोष साबळे निलेश मुरेकर तालुका उपप्रमुख संजय आढाऊ शिवा पाटील कुकडे गोपाल विखे विठ्ठलराव जोशी अजय पाटील गावंडे देवानंद फोकमारे विक्रम खोटरे पुरुषोत्तम गावंडे माजी शहरप्रमुख राजेश वानखडे पप्पू सोनटक्के यांनी केले यावेळी प्रामुख्याने उपस्थित निलेश धनभर युवासेना शहर प्रमूख राम वाकोडे शुभम सोनटक्के पवन नेरकर रोहित पाटील गजानन मोरखडे जि.प.सर्कल प्रमुख ज्ञानेश्वर आखरे रमेश धामोडे विक्की धांडे गणेश तीव्हणे सुधीर नितीन बाळापूरे सुधीर पाथरिकर प.स.सर्कलप्रमुख संजय भोपळे संजय लांडे नागेश शेळके भास्कर कोरडे संतोष खोटरे बजरंग वणकर हरीभाऊ कुकडे दिनेश देशमुख प्रभूदास वाकोडे रवींद्र तायडे अक्षय हिवराळे राजू भोपळे शिवाजी सोनटक्के प्रमोद राऊत विजय नवलकार शाखाप्रमुख घनश्याम फोकमारे वैभव कुकडे जगन्नाथ भिसे सुधाकर गावंडे सचिन मोरे पप्पू कामठे रहेमान शाह गौतम दामोधर अमोल पवार सचिन सोनटक्के अनिकेत मोहोड अंकित खोपाले गजानन सोनटक्के अजय सोनटक्के रामभाऊ फाटकर राहुल देशमुख रवी येवले राहुल पुदाखे स्वप्नील सुरे किशोर डामरे सुरज देशमुख प्रज्वल मोहोड मयूर सुगंधी विलास भटकर गजानन ठोसरे ऋषिकेश वारकरी विजय वाघमोडे अर्जुन वाघ अक्षय गावंडे रोहित धामोडे मुन्ना खारोडे मुन्ना खडसान राम व्यवहारे विठ्ठल खारोडे दीपक रेडे इत्यादीसह आजी माजी पदाधिकारी बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव प्रास्तविक तालुकाप्रमुख विजय पाटील मोहोड तर आभार शहर प्रमुख विक्रांत शिंदे यांनी केले.

Previous Post

भारिप बमस तेल्हारा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदी सौ.माधुरी हीवराळे यांची निवड

Next Post

संजयभाऊ गाडगे यांच्या वाढदिवसा निमीत्य पातूर येथे जय गुरुदेव मदत केंद्राची स्थापना

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
संजयभाऊ गाडगे यांच्या वाढदिवसा निमीत्य पातूर येथे जय गुरुदेव मदत केंद्राची स्थापना

संजयभाऊ गाडगे यांच्या वाढदिवसा निमीत्य पातूर येथे जय गुरुदेव मदत केंद्राची स्थापना

मळसुर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाऊंडेशनची 15 हजाराची सानुग्रह मदत

मळसुर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाऊंडेशनची 15 हजाराची सानुग्रह मदत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.