तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा भारिप बमसच्या महीला आघाडीची कार्यकारणी गेल्या काही दिवसापुर्वी पक्षाचे वरिष्ठाच्या आंदेशान्वये भारिप बमसच्या महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट जिल्हा महासचिव शोभाताई शेडके यांनी तेल्हारा तालुक्यातील भारिप बमस महीला ची कार्यकारणी जाहीर केली त्यामध्ये भोकर येथिल सौ.माधुरी हिवराळे यांना तेल्हारा तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्या गेल्या कितेक वर्षापासुन भारिप बमसच्या कार्यकर्ता आहे आणि पक्षाच्या कामात सक्रीय आहेत त्या आपल्या निवडीचे श्रेय महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जिल्हा महासचिव शोभाताई शेडके, प्रतिभाताई अवचार, इंदुताई भड . बंडुबाप्पु देशमुख, गोपाल कोल्हे, इरफान अली, निळुभाऊ बचे,प्रदिप तेलगोटे, निवृती गेबड पजाबराव दुसेकर सादीक पटेल , दशरथ भारसाकडे रमण वानखडे, गजानन भोजने, गजानन नवलकार, धम्मपाल दामोदर, दिपक मोकळकार, रविद्र दामोदर, संजय वानखडे, नागसेन तायडे, रतन दाडगे संदिप गवई , प्रा.संजय हिवराळे सह भारिप बमसच्या तेल्हारा तालुक्यातील आजी माजी पदाधिकाय्राना देतात.
अधिक वाचा : तेल्हारा शिवसेनेची अयोध्या दौऱ्यानिमित्य आढावा बैठक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola