हिवरखेड: येथील स्व.डाँ.काशीनाथजी शा. तिडके माजी आमदार,अकोट यांच्या स्मृतीदिना दि.17 व 18 नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि.17 नोव्हें.रोजी सकाळी 11 वा. वासुदेवराव निंबोकार यांच्या अध्यक्षतेखाली शोएबअली मीरसाहेब, राजेशजी नागमते, प्रा.डाँ.गणेशराव ठाकरे, श्यामशीलजी भोपळे, रमेशजी दुतोंडे, सुरेशजी आेंकारे, प्रविणजी येऊल, प्रकाशजी राऊत, राजेशजी वानखडे, रमेशराव राऊत, महेंद्रजी कराळे, तुलसीदासजी खिरोडकार, रामेश्वरजी शिंगणे, महादेवराव इंगळे, मधुकरराव देवळे, मोईजभाई जमादार, रविद्रजी मानकर, डाँ.रामदादा तिडके,कुष्णाभाऊ तिडके,यांच्या प्रमुख उपस्थितीत व सत्यसाई मेडिकेअर प्रोजेक्ट व रोटरी क्लब अकोला (नाँर्थ)तसेच चिरानिया चारिटेबल ट्रस्ट अकोला यांच्या विशेष सहकार्याने अनेक रुग्णांवची तपासणी करुन मोफत औषोधोपचार करण्यात आला.
तसेच 336 रुग्णांची नेत्रतपासणी करुन अल्प दरात चष्म्यांचे वितरण करण्यात आले. सायंकाळी 7वा. श्री.सहदेवराजी भोपळे यांच्या अध्यक्षतेखाली व भिकाजी कसुरकार,उपसरपंच डाँ.शकीलअली मीरसाहेब,संदीपजी इंगळे,मिलींदजी भोपळे,ग्रा.पं.सदस्य अजीज खाँ,दशरथजी गावंडे,पंकजजी तिडके,ख.वि.सं.उपाध्यक्ष अनिलजी कराळे,सुनिलजी इंगळे,प्रकाशजी खोब्रागडे,पुरुषोत्तमजी गावंडे,पो.पाटील प्रकाशजी गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्तखंजेरीवादक मा.श्री.रामपाल महाराज यांचा समाजप्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे बहारदार संचालन महेंद्रजी कराळे यांनी केले तर प्रास्तावीकातुन उमेश तिडके यांनी स्व.डाँ.का.शा.तिडके यांच्या स्मुतींना उजाळा दिला व सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार प्रतिष्ठाणचे प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब नेरकर यांनी व्यक्त केले.
तसेच दि.18 नोव्हें.ला.सकाळी 10वा.श्री.जयदेवरावजी कराळे यांच्या अध्यक्षतेखाली तथा श्री.सहदेवरावजी भोपळे व सरपंच सौ.शिल्पाताई मिलींदजी भोपळे यांच्या शुभहस्ते डाँ.का.शा.तिडके मार्ग व चौक फलकांचे अनावरन संजयजी गिर्हे,रामभाऊ शेंगोकार,डाँ.विनायकजी बाजारे,सुधाकर डालके यांच्या उपस्थित करण्यात आले.त्यानंतर हिवरखेड जिनिंग फँक्टरी गेटवरील डाँ.तिडके यांच्या पुतळ्याचे सुरजजी चौबे,सतिषजी इंगळे यांचे हस्ते पुजन करण्यात आले,संवाद जाँबकार्ड संघामार्फत डाँ.साहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
डाँ.साहेबांनी शेतक-यांसाठी व गावाच्या विकासासाठी आपल्या कुटुंबातील शेती जिनिंगकरिता देऊन परिसरातील सर्व शेतक-यासाठी अनमोल असे कार्य केले.असे मत श्यामशीलजी भोपळे यांनी व्यक्त केले.यावेळी श्रीमती शशीकलाबाई का.तिडके यांच्या हस्ते आँन लाईन जाँब कार्ड नोंदनीचा शुभारंभ करण्यात आला व तिडके परिवाराच्या गावाविषयी असणा-या विशेष सहकार्याबद्दल संवाद केंद्राच्या अध्यक्षा सौ.रंदे मँडम व त्यांच्या सहकार्यांनी सर्वांचे स्वागत केले,त्याप्रसंगी सत्यदेवजी गीर्हे,शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विजयजी टोहरे,प्रेस क्लब अध्यक्ष मनीषजी भुडके,कीरणजी सेदाणी,रामेश्वरजी शिंगणे,गजाननजी वानखडे,ऊमेशजी टापरे,प्रमोदजी पोके उपस्थित होते.
सायंकाळी 7वा. मा.सौ.संध्याताई ह.वाघोडे अध्यक्ष जि.प.अकोला यांच्या अध्यक्षतेखाली जमीरभाई पठाण उपाध्यक्ष जि.प.अकोला, सौ.शिल्पाताई मि.भोपळे सरपंच ग्रा.पं.हिवरखेड,हरिभाऊजी वाघोडे,सौ.सुलभाताई दुतोंडे,सौ.प्रतिभाताई येऊल,प्रा.डाँ.इंदिराताई ठाकरे,क्रांतीकुमारजी भोपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.सौ.पौर्णिमाताई सवाई यांचे’आई-वडील हेच दैवत’ या विषयावर राष्ट्रीय कीर्तन संम्पन्न झाले.
याप्रसंगी स्व.डाँ.तिडके यांची काम करण्याची पद्धती व दुरदुष्टी कोन यामुळेच ते आजही जनमानसात लोकप्रिय आहेत म्हणुनच ते द्रष्टे नेते होते असे मत सौ.संध्याताई वाघोडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. स्व.डाँ.साहेबांचा वसा आम्ही पुढे चालवू अश्या प्रतिक्रीया जमीरभाई यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे सुत्रबद्ध संचालन तुलसीदासजी खिरोडकार यांनी केले,प्रास्तवीक प्रा.डाँ.सौ.इंदिराताई ठाकरे यांनी केले व आभार प्रदर्शन उमेश तिडके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्व.डाँ.का.शा.तिडके स्मुती प्रतिष्ठाण व आयोजन समिती हिवरखेड यांनी प्रयत्न केले अशी माहीती प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब नेरकर यांनी दिली.
त्याठिकाणी आता समी निमित्य प्रतीष्टान तर्फे त्यांचाj अडतीसवा स्मृति दिन विविध ऊपक्रमाद्धारे १८/११/१८ ला साजरा करण्यात आला आधल्या दिवशी भव्य रोग निदान व नेञ तपासनी शिबिरात ३३६ रुग्णाना सत्य साई चॅरीटेबल सस्था अकोला यानी मोफत तपासनी केली व चष्मा वितरण करण्यात येऊन तसेच सप्त खजेंरीवादक रामपाल महाराज यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम झाला दूसरे दिवशी त्याच्यां स्मृतिदिनि गावातिल तिडके गेटचौकाचे नामकरण करण्यात आले तसेच हिवरखेड कृषी प्रकिया सस्थेत संवाद समूपदेशन च्या वतीने सहदेवराव भोपळै जयदेवराव कराळे याचें प्रमूख ऊपस्थितित स्वर्गिय डाक्टर तिडके याच्या पूतळ्याला हारार्पन व पुजन करण्यात आले याप्रसगी गावातील प्रेसक्लब चे मनिष भूडके .किरण सेदानी पञकार बाधंव गोवर्धन गावंडे केशव कोरडे सत्तुभाउ गीर्हे माजी सरपंच सदिपं ईगळे व शिक्षक पत सस्थेचे अध्यक्ष श्रि टोहरे हे सूद्दा वरील ठिकानी ऊपस्तीत राहून शाम भोपळे यानीं तिडके साहेबा बद्दल व तिडके परीवाराचे योगदानाचे कार्याचे गूणगानपर प्रशसा केली प्रतिमा पुजन सूरज चौबे याचे हस्ते सामाजिक वनिकरन च्या वृक्ष लावडच्या सचांलिका सौ रंदे ताई व त्याचेमहीला बचत गटा तर्फे सूद्धा साहेबाचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला तसेच सांयांकाळी जिजाऊ पुरस्कार प्राप्त ग्रामगिताचार्य सौ पौर्णिमाताई सवाई याचां आई वडील हेच दैवत या विषया वर किर्तन झाले या गावात झालेल्या विविध कार्यक्रम प्रंसगी जि.प.च्या अध्यक्षा सौ सध्याताई वाकोडे भाजपाचे लोकसभा जिल्हा बूथप्रमूख राजेश नागमते जि प ऊपाध्यक्ष जमीरखा पठाण सरंपच सौ शिल्पाताई भोपळे माजी सरंपच सौ प्रतिभा येऊल शिलपाई दूंतोडे शौयबअली मिरसाहेब रमेश दूतोंडे सूनिल ईगळे शकिल अली मिरसाहेब प्रविण येऊल क्रातिकूमार भोपळे जेष्ट समाजसेवक भिकाजी कसूरकार डाक्टर बाजार डाक्टर अरबट साहेब तसेच पंचायत समिती व ग्रामपचायंत चे सर्व सदस्य व जिल्यातिल विविध मान्यवरानी डाक्टर तिडके यांच्यावर प्रेम करनारे नागरीकानी या स्मृतिदिना निमीत्त भेटी देऊन त्याच्या स्मृतीना ऊजाळा दिला या कार्यक्रमालासंत तुकाराम बीजोत्सव समीती पदाधिकारी व तिडके प्रतिष्टानचे ऊमेश तिडके , कृष्णा तिडके ,बजंरग तिडके , राम तिडके गजाननतिडके, सूनिल तिडके,तसेच वरील कार्यक्रमात सचांलन म्हनून टि .के. खिरोडकार महेन्द्र कराळे व प्रसिद्धी प्रमूख जबाबदारी साभाळनारे आयोजन समितिचे बाळासाहेब नेरकर यानीं सर्व कार्यक्रमात ऊपस्तिति दर्शवलेल्या नागरीकाचे गावातिल सर्व पञकार बांधव मान्यवराचे मनापासून आभार मानले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola