तेल्हारा (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना व युवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज येथे श्रद्धांजली चा कार्यक्रम संपन्न झाले. आज रोजी तेल्हारा शिवसेना व युवासेना शहर व तालुक्याच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त टॉवर चौक येथे छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करून हारापन करून तेल्हारा तालुका शिवसेना व युवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी तसेच बाळासाहेब प्रेमी सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी प्रामुख्याने तालुकाप्रमुख विजय मोहोड शिवसेना शहरप्रमुख विक्रांत शिंदे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव शिंदे उपशहर प्रमूख संतोष साबळे युवासेना श.प्र. राम वाकोडे माजी श.प्र.राजेश वानखडे पप्पू सोनटक्के विवेक खारोडे रामभाऊ फाटकर गौतम दामोदर प्रज्वल मोहोड वैभव गावंडे किशोर डामरे आदेश महल्ले विशाल फाटकर सुरज देशमुख वैभव देशमुख गोलू सोनटक्के रवी येवले श्याम राहतोळे अंकुश बुरघाटे चेतन गावंडे इत्यादी सह आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक खारोडे प्रास्तविक राजेश वानखडे तर आभार प्रवीण वैष्णव यांनी केले.
अधिक वाचा : विदर्भ कबड्डी असोसिएशन चे तेल्हारा तालुका अध्यक्ष अरूण कुकडे तर सचिव सत्यशील सावरकर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola










