भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना टी-२० क्रिकेटविश्वात आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाते. मात्र, या दिग्गजांना भारताची माजी कॅप्टन मिताली राज हिने टी-२०मध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत मागे टाकले आहे.
मिताली राज ही टी-२०त भारताकडून सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. महिलांमध्ये तिच्या खालोखाल हरमनप्रीत कौरचा क्रमांक लागतो. हरमनने १८२७ धावा केल्या आहेत.
मिताली राज महिला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. तिने १९७ सामन्यांत ६५५० धावा केल्या आहेत.
अधिक वाचा : IPL 2019 : किंग्ज इलेव्हन पंजाबने युवराजसिंग ला केले करारमुक्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola