नवी दिल्ली : आयपीएलच्या पुढील मोसमासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने युवराजसिंग ला करारमुक्त केले आहे. पंजाबने युवराजसिंगला 2 कोटी रूपयांत खरेदी केले होते. मागील मोसमात फलंदाजीत खराब कामगिरी केल्यामुळे यंदा पंजाबने युवराजला कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
युवराज सिंग सोबत पंजाबने अॅरोन फिंच आणि अक्षर पटेलला करारमुक्त केलं आहे. मात्र लोकेश राहुल, ख्रिस गेल, रविचंद्रन आश्विन यांना संघात कायम राखलं आहे.
दुसरीकडे राजस्थान राॅयल्सने 11.5 कोटी रूपयांत खरेदी केलेल्या जयदेव उनाडकटला करारमुक्त केले आहे. दिल्लीचा संघही गौतम गंभीरला करारमुक्त करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक वाचा : IPL 2019 : कोलकाता नाईट रायडर्स ने मिशेल स्टार्क ला केले बाहेर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola