• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मुख्यमंत्र्यांची भेट नाकारल्याने आमदार सिरस्कारांनी रस्त्यातच ठाण मांडले

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 19, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
देवेंद्र फडणवीस
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (शब्बीर खान) : अकोला जिल्ह्यातील पातूर व अकोट तालुका त्वरीत दुष्काळग्रस्त घोषीत करावा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले खरे. पण, मुख्यमंत्री बैठकीत असल्याने त्यांना सोडण्यात आले नाही त्यामुळे आमदार बळीराम सिरस्कार व जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यातच ठाण मांडले. भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री आढावा बैठकीत व्यस्त होते. पोलिसांनी निवेदनकर्त्यांना आत सोडण्यास नकार दिल्याने वादावादी झाली.

अखेर मुख्यमंत्र्यांतर्फे नायब तहसिलदारांनीच निवेदन स्वीकारून वादावर पडदा टाकला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गुरूवार (ता.14) विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री अकोल्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील पातूर व अकोट तालुका त्वरीत दुष्काळग्रस्त जाहीर करावा, महापालिकेतील 16 रस्त्यांचे सोशल ऑडीटमध्ये निकृष्ट दर्जा असल्याचे स्पष्ट झाल्याने दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यासाठी वानखडे यांच्याबरोबरच आमदार सिरस्कार, माजी आमदार हरिभाऊ भदे, अरुधंती सिरसाट, महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, प्रभाताई सिरसाट, शोभाताई शेळके, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखान पठाण, प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, सिमांत तायडे, शंकरराव इंगळे, बळीराम चिकटे, डॉ. प्रसन्नजीत गवई, धनश्री देव, प्रतिभाताई अवचार, गोपाल कोल्हे, श्रीकांत ढगेकर, प्रा. शैलेश सोनोने, बुद्धरत्न इंगोले आदी पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अधिक वाचा : येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल : मुख्यमंत्र्यांचा दावा

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akola news in MarathiAstik Kumar PandeyDevendra FadnavisDr. Ranjit Patilअकोला
Previous Post

येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल : मुख्यमंत्र्यांचा दावा

Next Post

मुलीला डोळा मारणे पडले महागात ; रोडरोमिओला ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
अकोला शेगाव

मुलीला डोळा मारणे पडले महागात ; रोडरोमिओला ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अग्रक्रमाच्या योजना ‘मिशन मोड’वर पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.