मूर्तीजापुर दि.५ (प्रकाश श्रीवास) : स्थानिक समता नगर येथे भारीप बहुजन महासंघ महिला आघाडी शाखेच्या वतीने नवीन मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.शिबीराचे आयोजन महिला जिल्हा आघाडी सदस्या योगिता वानखडे यांनी केले होते. शिबीराचे उदघाटन भारीपबमस महिला आघाडी जिल्हाअध्यक्षा प्रभाताई सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शोभाताई शेळके, महीला जिल्हा अध्यक्ष प्रतिभा अवचार, कोकीळा वाहुरवाघ, मंतोष मोहोड, उपस्थित होत्या. कार्यक्रमला बि.जी.इंगळे जेष्ठ नेता भारीपबमस, भैय्या साहेब तायडे, लता डोंगरे, उषा जामनीकर, संजय नाईक तालुका महासचिव, गोवर्धन जामनीक, पंडीतराव वाघमारे, प्रा.एल.डी.सरोदे,ज्ञानदेव रंजाने,जयकिरण कावरे,सुनील सरदार, किरण डोंगरदिवे, अमोल वानखडे, एस.डी.खंडारे, अनिल सरदार, हर्षदा डोंगरे, स्वाती राजुरकर,रंजित सिरसाट, मोहन वसुकार, योगिता रोकडे,बेबीताई चव्हाण, वैशाली तामखाने,भारतीय बौद्ध महासभा, भारीपबमस व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते संचालन सुषमा कावरे तर आभार जिल्हा सदस्य योगिता वानखडे यांनी केले.
अधिक वाचा : युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गँस दरवाढीचा निषेध
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola