हिवरखेड : हिवरखेड येथील सालाबाद प्रमाने शकंर सस्थान देवळीवेस तर्फे तिडके परीवाराकडून मानाचा पोळा भरत असते मदींरात त्याचे डॉक्टर तिडके याचें मानाचे बैल गूढी सोबत येऊन पुजन व शंकराचे पींडी जवळ अभीषेक व आरतीहोऊन पोळा फोडण्यात येतो.
यावर्षी सूध्दा दरवर्षीप्रमाने ऊत्कृष्ट बैल सजावट व बैलाची निगरानी या विषयावर आकर्षक अशा बक्षीसाची बरसात ठेवण्यात आली होती. यंदा आपले कृषीमंञी आमचे आदर्श स्व भाऊसाहेब फूंडकर यांचे जयती वर्षा निमीत्त हिवरखेड भाऊसाहेब फूंडकर कृषी मिञ परीवार याचेंकडून पाच बक्षीसे व माजी आमदार स्व का. शा. तिडके प्रतिस्टान देवळीवेस तिडके परीवाराकडून पहीले चार बक्षीसाचा रोख पूरस्कार अनूक्रमे १ ते ९ या प्रमाने अमर ज्योती जवान या ऊत्कृष्ट सजवीलेल्या देवीदास ताळे यांना तर.रामा येलूकार.ओमप्रकाश अस्वार नितीन राऊत यांचे सह फूडंकर मीञ परीवाराकडून
गजानन येणकर.वासूदेव गूजर .समाधान राऊत. देवीदास नाठे.जयंत अस्वार तर नदिंबैल पुरस्कार अकूंश पांडव याना देण्यात आले.
निवड समीती म्हनून बाळासाहेब नेरकर अनिल कराळे जयेश बोहरा मनोहर मानकर रमेश दूतोंडे वीनूसेठ राठी हे होते. तर वीनूसेठ राठी, बबलू टोहरे, सूभाष कसूरकार, संजय शेंडे, गजानन तिडके, रवीन्द्र मानकर, गजानन भटकर, बंजरग तिडके, दिलीप नाठे, पञकार जीतेश लाखोटीया, रितेश टिलावत, राजेश अस्वार, कीरण सेदानी, अर्जूण खीरडकार, धीरज बजाज, सूरजोसे सर, सूरज चौबे, जीतेश कारीया याचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
अधिक वाचा : अडगाव बु व शिवाजी नगर येथे बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola