हिवरखेड(सुरज चौबे)– हिवरखेड येथे देशाचे लाडके नेते भारत रत्न स्वर्गीय अटलजी यांचे अस्थी कलशा चे तेल्हारा येथून सोनवाडी स्टाफ येथे सध्यांकाळी आगमन होताच श्रद्येय अटलप्रेमी व भाजपाप्रेमी नागरीकानी जबतक सूरज चांद रहेगा अटलजी तूम्हारा नाम रहेगा अमर रहे अमर रहे अटलजी तूम्हारा नाम अमर रहे या घोषना देऊन त्याच्यां प्रती असलेल्या भावनांना चेतणा दील्या तसेच गावातीलच चडींका चौक येथे अस्थी दर्शना साठी ठेवण्यात आल्या असता आमदार प्रकाश भारसाकळे माजी संरपचा सौ प्रतीभाताई येऊल सौ जयश्री ताई पुंडकर प्रवीण येऊल दिलीप नाठे.
हेही वाचा : वाजपेयींच्या अस्थिकलशाचे अकोट करांनी घेतले दर्शन
मनीष राठी रमेश दूतोंडे कीरणजी सेदानी अनिल कराळे मोईज जमादार बंजरंग तिडके रामदास गावंडें वीनोद ढबाले शफाकत केलेवाले मोहनजी मानसेता पंकज राऊत मोनू राठी मंगेश मोरोकार अनिल कवळकार हिवरखेडचे माजी सरपंच बाळासाहेब भोपळे तंटा मूक्ती अध्यक्ष नंदलाल चौबे पुरुषौत्तम गांवडे तसेच पञकार बांधव अर्जून खिरडकर धीरज बजाज अनिल कवळकार गोवर्धण गांवडे केशव कोरडे मोहन मानसेता तसेच गावातिल असंख्य नागरीकानी भारत रत्न बाजपेयी चे अस्थि कलशाचे दर्शन घेतले त्या नंतर तेल्हारा तालूक्यात अस्थी कलशासोबत असलेले ताअध्यक्ष गजानन ऊंबरकार डाक्टर शेळके बाळासाहेब नेरकर नयनाताई मनतकार पुजांजी मानकर यानीसोबत देऊन अकोट कडे मार्गस्थ केला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola