अकोट : जलयुक्त शिवार योजने अंतर्गत अकोट तालुक्यातील येनार्या ग्राम मरोडा गावाजवळ जात असलेल्या खार नाला या नदीत जलयुक्त शिवार योजने अंतर्गत खोलीकरण करण्यात आले असून गेल्या महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे पाणी फार मोठ्या प्रमाणात साचले होते. काला रात्री सुभाष श्रीकृष्ण गावंडे वय ३० वर्ष हा इसम आपल्या बैलाच्या शोधत गेला असता त्या खार नाल्यात त्याचा पाय घसरून या पाण्यात पडुन पोहता येत नसल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola