• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, July 2, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

निवडणुकीत ‘ईव्हीएम’ वरील अाराेपांमुळे अाता ‘एम-३’ ने निवडणूक

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
ईव्हीएम
11
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

निवडणुकीत ईव्हीएम द्वारे गैरप्रकार होत असल्याचे सांगत भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्ष ईव्हीएमला विरोध करत आहेत. निवडणुका परत मतदान पत्रिकांद्वारेच घेण्यात याव्या, अशी मागणी ते करत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘एम-३’ या नव्या ईव्हीएमचा उपयोग आगामी लोकसभा निवडणुकीत करण्यात येणार असल्याची माहिती नागपूरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी. एस. घुगे यांनी दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘एम-३’ या १५,००० ईव्हीएम बंगळुरूहून आणल्या जात आहेत. ‘एम-३’ मध्ये व्हीव्हीपॅट लावण्याची सुविधा आहे. ३० जुलैला त्या नागपुरात येत आहे. यात ९,४३६ बॅलेट युनिट व ५,४८६ कंट्रोल मिळून १४,९२२ ईव्हीएम आहेत. जिल्हा निवडणूक विभागाकडे जुन्या १५ ते १६ हजार ईव्हीएम असून १ हजार बिहारच्या स्थानिक निवडणुकांसाठी पाठवल्या जातील. उर्वरित भंगारात काढण्यात येईल. ईव्हीएमचा उपयोग ३ निवडणुकांपेक्षा जास्त करता येत नाही. सध्या असलेल्या ईव्हीएमचा २००६ पासून वापर होत आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगवेगळ्या ईव्हीएमचा वापर केला जातो. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएममध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे इनबिल्ट मेमरीचा उपयोग केला जातो. तथापि राज्यात होणाऱ्या निवडणुकीत मेमरी चिप लावलेली असते.

“एम-३’ मध्ये कोणी छेडछाडीचा प्रयत्न केल्यास मशीन फॅक्टरी मोडमध्ये जाते. त्या नंतर मशीन फॅक्टरीत नेऊनच दुरुस्त होऊ शकते. या ईव्हीएममध्ये बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट “एम-३’ चेच लागेल. २०१४ च्या लोकसभा िनवडणुकीपेक्षा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या संख्येत नवीन ३ लाख ४४४ हजार मतदारांची वाढ झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात २० लाख ७७ हजार ५८३ आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात १८ लाख ४१ हजार ७३४ मतदार आहेत.

हेही वाचा : आंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण देण्यास तयार- नारायण राणे

Tags: ElectionEVMM-3 machine
Previous Post

तेल्हारा येथील माऊली संगीत क्लास वर गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Next Post

मराठा आरक्षण: महाभरतीमध्ये मराठा समाजातील तरूणांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षण: महाभरतीमध्ये मराठा समाजातील तरूणांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आसाम

आसाम मधले 40 लाख रहिवासी भारताचे नागरिक नाहीत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.