• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हारा शहराला विविध समस्यातून सोडवा अन्यथा आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचा ईशारा

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
80 0
0
तेल्हारा शहराला विविध समस्यातून सोडवा अन्यथा आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचा ईशारा
11
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(शुभम सोनटक्के) – तेल्हारा शहराला अनेक समस्यांनी ग्रासले असून त्या सोडविण्या करीता प्रहार जनशक्ती पक्षाने पुढाकार घेऊन आज न प मुख्याधिकारी यांना समस्या बाबतचे निवेदन देऊन समस्या त्वरित सोडवाव्या अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे,डुकरांचा मुक्त संचार,ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य,दुषीत पाणी, या सह अनेक समस्यांनि नागरिक त्रस्त झाले असून त्वरित ह्या समस्या सोडवाव्यात अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष आंदोलन छेडणार असे निवेदनात नमूद केले आहे.निवेदन देते वेळी भैय्या राजेशराव खारोडे युवक उप जिल्हा प्रमुख, प्रफुल दभडघाव युवक तालुका प्रमुख, गनेश बावसकार कार्याअध्यक्ष ,कपील फोकमारे, रोशन अहेरकर ,अक्षय साबडे, शैलैष नायकवाडे ,विजय ठाकुर, शुभम तायडे ,विवेक मोंडे ,धिरज लोनकर ,अमीन सरकार ,राहुल पवार ,शुभम लाजुरकर ,नितीन पवार ,अवीनाश इंगडे ,युसुफ पठान ,जय अहेरकर ,अंकुश इंगडे ,विनोद आगरकर ,गोरव ठाकुर ,शेक हसन शेक अजिज, कार्तिक बानैकर ,मुस्ताक शाह ,सागर ढोले ,राहुल फाटे ,आशिष देशमुख ,वैभव ढोले ,अभीजीत गावंडे ,गजानन दही ,गोपाल फोकमारे ,वैभव गावंडे ,आशीष उमाळे व समस्त प्रहार सेवक उपस्तीत होते

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: prahar telharaप्रहार जनशक्ती पक्ष
Previous Post

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह निम्मीत्त अकोट शहरात विविध कार्यक्रम

Next Post

तेल्हारा येथे शिवसेना भगवा सप्ताह निमित्य शाखा स्थापन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
तेल्हारा येथे शिवसेना भगवा सप्ताह निमित्य शाखा स्थापन

तेल्हारा येथे शिवसेना भगवा सप्ताह निमित्य शाखा स्थापन

अखिल भारतीय बारी महासंघाच्यावतीने २१ व २२ जुलै रोजी बारी समाजातील युवती विद्यार्थीनींसाठी प्रबोधन व संस्कार प्रशिक्षण शिबिर

अखिल भारतीय बारी महासंघाच्यावतीने २१ व २२ जुलै रोजी बारी समाजातील युवती विद्यार्थीनींसाठी प्रबोधन व संस्कार प्रशिक्षण शिबिर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.