शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह निम्मीत्त अकोट शहरात विविध कार्यक्रम
अपंगांना तीन चाकी सायकली वाटप
25 शिवसेना शाखेचे उदघाटन संपन्नशिवसेना समाजतल्या प्रत्येक घटकासोबत:
अकोट (सारंगकराळे) आज अकोट शहर शिवसेनेच्या वताने कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे,साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्तहाः चे आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते,त्यानिमित्त शहरातील अपंग बांधवाना तीन चाकी सायकलचे वाटप,आज स्थानिक नदीपेठ येथे करण्यात आले होते.
त्याप्रसंगी नितीनजी देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी शिवसेना समाजातील दिन दुबळ्या, गरीब, ज्याच्या पाठीशी कोणी नाही, अश्याला मदत करते व 80’/. समाजकारण 20 राजकारण हे व्रत शिवसेनेने घेतले असुन प्रत्येक घटकाची सेवा करते, असे उद्धगार त्यांनी काढले तसेच व या सप्तहाः निमित्त अकोट शहरात विविध भागांत 25 शिवसेना शाखेचे उदघाटन नितीन देशमुख,शिवसेना जिल्हाप्रमुख माजी,आमदार संजय गावंडे,विधानसभा संपर्क प्रमुख भास्करजी ठाकुर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख,दिलीप बोचे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकार,शिवसेना तालुका प्रमुख श्याम गावंडे,शहर प्रमुख,सुनिल रंदे,डॉ,विनीत हिंगणकर,महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ,मायाताई म्हैसने,मनीष कराळे,न,प,सभापती जी,प,सदस्य,डॉ,प्रशांत अढाऊ, नगरसेविका सौ,जयश्रीताई बोरोडे,शिवसेना उपजिल्हासंघटक विक्रम जायले,युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे,युवासेना समण्यवं मुकेश नीचळ,रोशन पर्वतकार,युवासेना अकोला जिल्हा सदस्यकार्तिक गावंडे,गोपाल म्हैसने,ज्ञानेश्वर ढोले,चंदु दुबे,यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी उपशहर प्रमुख,श्रीकांत कांम्बे,बबलू नादुरकर, सुधीर अहिर, गणेश चांडालिया, अनंत मिसाळ,सुनील देठे,दिवाकर भगत, बाळासाहेब नाथे,दीपक रेखाते, अतुल नवात्रे,धीरज गावंडे,जयपालठाकुर,सुभाष सुरत्ने,गोपाल कावरे, टिनू वस्ताद वैराळे,संजय रेळे,चेतन कुटे, उषाताई गिरणाळे,लताताई सपकाळ, नरबदाताई कहार,विजय चावरे,संजय भट्टी,गजानन चौधरी,विजय कागळे,रणजित कहार,अमोल तायडे,सागर गवई,देवा कायवाटे,गोपाल रेखाते,मंगेश वाघ,आशिष नागापुरे,आशिष उकळकार,रुपेश हेड,अक्षय धर्मे,भरत लटकुटे,सागर रेखाते,पुष्पक नाथे,शिवा गोटे,नितीन काकड,अविनाश नाथे,संजय चिकले,नितीन लांडे,देवानंद बोरोडे,निशिकांत तलोकार,रत्नदीप खांडेकर,पिंटू पालेकर,योगेश बरेठिया,सोनु भगत,निकी वानखडे,रोहित खोडके,प्रफुल बोरकुटे,गोलु खलोकार,यश गुलाहे,वैभव जगताप,रौनक जैस्वाल,विजय मोरे,अनिकेत शेंडे,टायगर उर्फ सौरभ गावंडे,चेतन नुपणारायन,भानुदास गवई,संजय तायडे,करण अढाऊ,अक्षय तायडे,प्रवीण दिवेकर,भिकु गटकळ,संकेत जाधव,अरुण भगत,उज्ज्वल सरदार,रामेश्वर घायल,प्रमोद दाबाळे,राहुल मानकर,विजय टकले, अलपेश दुधे,अक्षय भावे,धनराज कहार,सुनील बुंदीले,हरिभाऊ बेराड,राजेश तेलंगोटे,विठ्ठल कठोले,विकास जैस्वाल,पिंटू वानखडे,अजय गौर,सागर कागळे,स्वप्नील चिमोठे,दिपक गावंडे,रोशन ठाकुर,प्रशांत येउल,शिवा चावरे,ऋषिकेश पुंडकर,आकाश चावरे,मिलिंद पाठक,निलेश गौड,चेतन बंकुवाले,संतोष देशमुख,निलेश पालेकर,श्याम मेंढे,कार्तिक खडेकार,अनिल डोबाळे,संतोष बुंदीले,गजानन सातपुते,सचिन वानखडे,रणजित कहार,प्रशांत चौधरी,सागर हरणे,प्रज्वल भरती,निखिल ठाकुर,मुकेश ठोकळ,मनीष काजने,ऋत्विक तिडके,ऋषी कहार,आकाश तायडे,आकाश गाडे,प्रशिल उजाले,सुबणेश तेलंगोटे,शुभम राठोड,नंदू हाडोळे,छोटू बोरोडे,रावसाहेब मुरेकार,प्रथमेश बोरोडे,सुरेश शेडोकार,विलास दिंडोकार,राजु बुतवाले,नितीन तायडे,गोकुल काळे,महेंद्र अंबटकर, आदीची उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,शिवसेना तालुका प्रमुख श्याम गावंडे,शिवसेना शहर प्रमुख सुनील रंदे,यांनी केले होते.
अधिक वाचा : तेल्हारा तालुका क्रीडा संकुल ची दुरावस्था दूर करण्याबाबत युवासेने सह विद्यार्थ्याची पालक मंत्र्याकडे मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola