• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा येथील इंदिरा नगर येथे “प्रशासन आपल्या दारी” उपक्रम

Team OurAkola by Team OurAkola
May 16, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
81 1
0
तेल्हारा
12
SHARES
588
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(शुभम सोनटक्के)-नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र ८ इंदिरा नगर येथे भाजपा च्या केंद्रातील व राज्यातील सरकारच्या ४ वर्षांपूर्ती निमित्त “प्रशासन आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात आला.

“प्रशासन आपल्या दारी” या अंतर्गत कार्यक्रम प्रभाग क्र. ८ च्या नगर सेविका सौ.आरतीताई ग. गायकवाड, श्री. प्रतापराव ल. देशमुख, सौ. दुर्गाताई शा.भटकर यांच्या वतीने इंदीरा नगर येथील श्री अण्णाभाऊ समाज मंदिरात राबविण्यात आला.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

यात शासनाकडुन मिळणाऱ्या समाजउपयोगी लोकहीतकारी विवीध योजनांची माहीत सर्व सामान्य जनतेला देण्यात आली.प्रमुख मार्गदर्शन नगराध्यक्षा सौ.जयश्रीताई पुंडकर व स्वच्छता विभाग अभीयंता महेश राठोड सर तसेच “जननी 2” महीलांच्या सुरक्षिते विषयी ठाणेदार श्री. देवरे सर यांनी केले तर प्रमुख उपस्थिती नगरसेवक नरेश आप्पा गंभीरे,सुनील राठोड,मंगेश सोळंके यांची लाभली.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन गजानन गायकवाड यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांची साथ लाभली.

Tags: Telharaप्रशासन आपल्या दारी उपक्रम
Previous Post

सिरसोली येथे बार्टी च्या वतीने समतादूत वुक्षारोपन सप्ताह साजरा

Next Post

मिग-२१ हिमाचल प्रदेशात कोसळले, वैमानिकाचा मृत्यू

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
मिग-२१

मिग-२१ हिमाचल प्रदेशात कोसळले, वैमानिकाचा मृत्यू

बीएमडब्ल्यू G 310 R आणि G 310 GS

बीएमडब्ल्यू G 310 R आणि G 310 GS या बाईक भारतात लाँच

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.