• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जात वैधता पडताळणीचे प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढावीत — पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे निर्देश

Editor by Editor
May 22, 2020
in Featured, अकोला शहर
Reading Time: 1 min read
78 1
0
जात वैधता पडताळणीचे प्रलंबित  प्रकरणे त्वरीत निकाली काढावीत  — पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे निर्देश
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. 18- मागील काही महिन्यापासून जात वैध्यता पडताळणीचे सुमारे 2 हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. यातील काही प्रकरणे त्रृटया अभावी प्रलंबित आहेत. काही प्रकरणे अधिका-यांच्या स्वाक्षरीसाठी प्रलंबित आहे. ही बाब अत्यंत गंभिर असल्याने जात वैधता पडताळणीचे प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढून मार्गी लावावी असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास पगारे, जात वैध्यता पडताळणी समितीचे अध्यक्ष इंद्रसेन तिटकारे, जिल्हा संशोधन अधिकारी श्री. कदम व समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सध्या 12 वी परीक्षेचा निकाल लागलेला आहे. 12 वी उत्तीण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेत प्रवेशासाठी जात वैध्यता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. हा विद्यार्थ्यांचा जिव्हाळयाचा प्रश्न असल्यामुळे सदर प्रश्न त्वरीत मार्गी लागावा यासाठी पालकमंत्री यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी तहसिलदार संतोष शिंदे यांची नियुक्ती केली आहे. आज श्री. शिंदे सुमारे 1 हजार 23 प्रकरणे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या स्वाक्षरीसाठी वाशिम येथे घेवून गेले आहेत. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री. वाट त्वरीत स्वाक्षरी करुन संबंधित प्रकरणे मार्गी लावणार आहेत तशा सुचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधीत अधिका-यांना दिल्या आहेत.
यामुळे विद्यार्थ्याचा जात पडताळणी प्रमाणपत्र प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून येत्या एक दोन दिवसात विद्यार्थ्याना मिळणार आहे.
——–

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Previous Post

महाराष्ट्रात आजपासून प्लास्टिकबंदी – भाजी, खाद्यपदार्थ ने-आण कशी करणार?

Next Post

मराठी पत्रकार परिषद संलग्न ‘पाटण’ मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
मराठी पत्रकार परिषद

मराठी पत्रकार परिषद संलग्न 'पाटण' मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

मुर्तिजापूर काँटन मार्केट समोर अज्ञात वाहनाने एकास चिरडले.

मुर्तिजापूर काँटन मार्केट समोर अज्ञात वाहनाने एकास चिरडले.

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.