मतदारयादीतील तपशील आधारशी जोडण्यास 1 ऑगस्टपासून सुरूवात; ऑनलाईनव्दारे करता येणार आधार संलग्न
अकोला दि.26: निवडणूक मतदारयादीतील मतदारांच्या तपशिलाशी आधारची माहिती संग्रहित करण्याचा कार्यक्रम व्यापक स्वरूपात दि. 1 ऑगस्ट 2022 पासून करण्यात येणार आहे. ...
Read moreDetails