मेटा, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट नंतर आता Amazon ने ३,७०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ? जाणून घ्या, कर्मचारी कपाती मागचं कारण
मेटा, ट्विटर आणि मायक्रोसॉफ्ट नंतर आता ॲमेझॉनने (Amazon) कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकन तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स क्षेत्रात दिग्गज ...
Read moreDetails