Friday, April 19, 2024
34 °c
Akola
33 ° Sat
33 ° Sun
32 ° Mon
32 ° Tue

Tag: हिवरखेड ग्रामपंचायत

हिवरखेड ग्रामपंचायत 55 लाखाचे अफरातफर प्रकरण… दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर अखेर गुन्हे दाखल

हिवरखेड(धीरज बजाज)- अकोला जिल्ह्यातील हिवरखेड ग्रामपंचायत मधील विविध प्रकरणातील एकूण 50 लक्ष रुपयाच्या अपहार प्रकरणी हिवरखेड च्या माजी सरपंच सौ ...

Read more

हिवरखेड सरपंचपद अनुसूचित प्रवर्गासाठी आरक्षित करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल

हिवरखेड(धीरज बजाज)- हिवरखेड ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून अनुसुचित जाती करिता सरपंच पदाचे आरक्षण न निघाल्यामुळे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुनिल मोतीरामजी इंगळे ...

Read more

हिवरखेड ला मिळणार 21 वर्षात 14 वा सरपंच!सर्वाधिक सरपंच देण्याचा किर्तीमान हिवरखेडला

हिवरखेड(धिरज बजाज) - फक्त 21 वर्षात हिवरखेड वासीयांना चक्क 14 वा सरपंच मिळणार असून नगरपंचायत प्रस्तावित असल्याने नवीन सरपंच पद ...

Read more

हिवरखेड : विदर्भातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचा धक्कादायक निकाल, दिग्गजांना घरचा रस्ता

हिवरखेड (अब्दुल साकिब) :- विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकोला जिल्ह्यातील हिवरखेड रुपराव ग्रामपंचायतचा धक्कादायक निकाल लागला आहे. येथील मतदारांनी ...

Read more

हिवरखेड नगरपंचायतचा प्रस्ताव मंत्रालयात धडकला,ग्रामपंचायत ऐवजी थेट नगरपंचायतची निवडणुक व्हावी… नागरिकांची मागणी

हिवरखेड(धीरज बजाज)- हिवरखेड नगरपंचायतचा प्रस्ताव अखेर नगर विकास मंत्रालयात धडकला असून जनतेचा आणि शासनाचा अमूल्य वेळ, श्रम, मनुष्यबळ, आणि वारेमाप ...

Read more

विधान परिषदेत गाजला हिवरखेड नगरपंचायतचा मुद्दा,आ. मिटकरींनी उचलले अकोला जिल्ह्यातील अनेक विषय

हिवरखेड (धीरज बजाज)-वीस वर्षां पासून प्रलंबित असलेल्या हिवरखेड ग्रामपंचायतीला नगरपंचायत अथवा नगरपरिषद करण्याचा मुद्दा थेट विधानपरिषदेत गाजला आहे. आ. अमोल ...

Read more

हेही वाचा

Verified by MonsterInsights