Tuesday, May 14, 2024
34 °c
Akola
33 ° Sat
33 ° Sun
32 ° Mon
32 ° Tue

Tag: योजना

योजनांची संयुक्त अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

अकोला - जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ज्या योजनांची अंमलबजावणी विविध प्रशासकीय यंत्रणांनी संयुक्तपणे करावयाची आहे, अशा योजनांच्या प्रगतीचा आढावा आज ...

Read more

प्रधानमंत्री मातृवंदना योजना आधार कार्ड व बॅंक खाते उघडून गर्भवती मातांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

अकोला,दि.२८ (जिमाका)- प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही गर्भवती माता व तिच्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बनवलेली योजना असून या योजनेचा लाभ ...

Read more

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आधार प्रमाणीकरणाचे 21 ऑक्टोबर रोजी शिबीराचे आयोजन

अकोला(प्रतिनिधी)- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना2019 या राज्य् शासनाच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरु असुन सदर योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2015 ...

Read more

प्रधान मंत्री आवास योजना पात्र लाभार्थीना त्‍यांचे हक्‍काचे घरकूलाचा लाभ देण्‍यासाठी तेल्हारा न प कटिबद्ध,पत्रकार परिषदेत आश्वासन

तेल्हारा(प्रतिनिधी)- प्रधानमंत्री घरकूल आवास योजना तेल्‍हारा नगर परिषद व्‍दारे शहरा मध्‍ये राबविण्‍यात येत आहे. सदर घरकूल योजने मध्‍ये नगर परिषद ...

Read more

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शिल्लक पात्र खातेदारांनी आधार प्रमाणिकरण करावे

अकोला - महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ मिळण्यासाठी शिल्लक पात्र खातेदारांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात 3 हजार ...

Read more

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,मत्स्य संस्थानाचे जाळे पुरवठा योजना

अकोला - प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे कार्यक्षेत्राअंतर्गत विशेष केंद्रीय सहाय्य योजना सन 2011-12 आदिवासी मत्स्य संस्थांना मत्स्य ...

Read more

खावटी अनुदान योजनेत पात्र लाभार्थ्यांना नोंदणीचे प्रशासनाचे आवाहन

अकोला (जिमाका)- आर्थिक विवंचनेतील आदिवासी बांधवांना आधार देणारी खावटी अनुदान योजना एक वर्षासाठी सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

Read more

‘एक विद्यार्थी, एक वृक्ष’अंतर्गत वृक्ष लागवड शुभारंभ 15 ऑगस्ट पासून

अकोला - जिल्ह्यामध्ये वंसतराव नाईक हरित महाराष्ट्र योजनेअंतर्गंत भारत वृक्ष क्रांती मिशन यांच्या सहयोगाने ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ हा वृक्ष ...

Read more

अकोला जिल्ह्यातील १.९९ लाख शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’चा लाभ!

अकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम-किसान) सन्मान निधी योजना अंतर्गत ४ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ९८३ शेतकऱ्यांची माहिती जिल्हा ...

Read more

१४ हजार शेतकऱ्यांच्या ‘डेटा’ दुरुस्तीचे काम प्रलंबित!

अकोला : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ९८३ शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली ...

Read more
Page 1 of 2 1 2

हेही वाचा

Verified by MonsterInsights