बाळापुर विधानसभा मतदारसंघातुन आमदार नितीन देशमुख प्रचंड मताधिक्यांने विजयी झाल्याबद्दल शेगांव येथील संत गजानन महाराज चरणी एकशे अकरा किलो लाडुचे श्री चरणी वाटप.
बाळापुर (प्रतिनिधी)- बाळापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे अकोला जिल्हा प्रमुख लोकप्रिय आमदार नितीनजी देशमुख विक्रमी मतदानाने निवडून आल्याबद्दल शिवसेनेचे माजी ...
Read moreDetails