लोकचळवळीतील क्रियाशील नेतृत्व अनिल गावंडे यांचा शिवसेनेत प्रवेश,पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
*शेकडो समर्थकांचाही प्रवेश *अनेक मान्यवरांची उपस्थिती मुंबई(प्रतिनिधी)- लोकजागर मंच चे संस्थापक अनिलभाऊ गावंडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईत सेनेत प्रवेश...
Read moreDetails
















