सौम्य लक्षणांचे रुग्ण वेळीच निदर्शनास येत असल्याने भविष्यातील धोका कमी -जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण
अकोला,दि.२४- जिल्ह्यात विशेषतः शहरी भागात होत असलेली कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण संख्येतील वाढ ही प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी केलेले सर्वेक्षण तसेच कम्युनिटी...
Read moreDetails