कोरोनाच्या संकटात 64 हजार 362 निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ – जिल्हाधिकारी शैलेश नवाल
अमरावती : कोरोना विषाणूमुळे उद् भवलेल्या टाळेबंदीच्या परिस्थितीत समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील निराधार, वृध्द व्यक्ती, दिव्यांग, विधवा अशा 64 हजार 362 लाभार्थ्यांच्या बँक...
Read moreDetails