63 अहवाल प्राप्त; 19 पॉझिटीव्ह, 63 डिस्चार्ज, 2 मयत
अकोला,दि.3-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 63 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 44 अहवाल निगेटीव्ह तर 19 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण...
Read moreDetails
















