जिल्ह्यामध्ये शनिवार पर्यंतच्या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा
अकोला,दि.4- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार शनिवार (दि.8 ऑगस्ट) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, वारा, वादळ, विज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. काटेपुर्णा प्रकल्पामध्ये मंगळवार (दि.4) रोजी...
Read moreDetails
















