Search Result for 'मुर्तीजापुर'

ह भ प विठ्ठल महाराज साबळे यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी गोकुळाताई यांचा मृत्यू

ह भ प विठ्ठल महाराज साबळे यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी गोकुळाताई यांचा मृत्यू

अकोट - वारकरी संप्रदाय मध्ये मृदुंगाचा राजा म्हणून ज्यांची ओळख होती असे ह.भ.प.श्री विठ्ठल महाराज साबळे त्यांच्या पाठोपाठ सौभाग्यवती गोकुळाताई ...

युवतीचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने…परिसरात एकच खळबळ…

युवतीचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने…परिसरात एकच खळबळ…

अकोला(प्रतिनिधी)- बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील यावलखेड शेतशिवारात एका 25 वर्षिय अनोळखी युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आज रोजी सकाळी आढळून ...

योजनांची संयुक्त अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

ड्रोनव्दारे गावठाण भूमापन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

अकोला - शासनाच्या महत्वाकांक्षी स्वामीत्व योजनेअंर्तगत गावठाण जमाबंदी प्रकल्प जिल्ह्याचे यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली ड्रोनव्दारे गावठाण भूमापन योजनेची ...

महा कृषीऊर्जा अभियान कृषी पंप वीज जोडणी धोरणाचा लाभ घेण्यात जिल्हा अग्रेसर राहील- ना. कडू

महा कृषीऊर्जा अभियान कृषी पंप वीज जोडणी धोरणाचा लाभ घेण्यात जिल्हा अग्रेसर राहील- ना. कडू

अकोला - महाराष्ट्र शासन 'कृषी पंप वीज जोडणी धोरण- २०२०'अंतर्गत नविन कृषी पंप वीज जोडणी व वसूल झालेल्या वीजबिलापैकी ६६ ...

अकोला जिल्ह्यातील इतिहासात प्रथमच जिल्हाधीकारी कार्यालयासमोर कीर्तन व भजन आंदोलनासह वारकऱ्यांचे आमरण उपोषण

अकोला जिल्ह्यातील इतिहासात प्रथमच जिल्हाधीकारी कार्यालयासमोर कीर्तन व भजन आंदोलनासह वारकऱ्यांचे आमरण उपोषण

अकोला(देवानंद खिरक)- महाराष्ट्रामध्ये देवस्थान उघडली आणि गावागावात धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली पण ज्या गावात गट-तट आहेत त्या गावातील सप्ताह कमिटी ...

कृषी बिल रद्द करण्यासंदर्भात कॉग्रेसची स्वाक्षरी मोहीम

कृषी बिल रद्द करण्यासंदर्भात कॉग्रेसची स्वाक्षरी मोहीम

मुर्तीजापुर : येथील तालुका ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीचे शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यात यावा याकरिता साक्षी अभियान मधून सर्व ...

युवक

युवकांची भूमिका महत्त्वाची त्यामुळे जोमाने कामाला लागा- संग्रामभैय्या गावंडे

अकोला(प्रतिनिधी)-- पक्षाच्या विस्तारासाठी आणि बळकटीसाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असते, त्यामुळे आता युवकांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ...

विज

ब्रेकींग- दोनद खु. येथील शिवारात शेळी मेंढी चारणा-या गुराख्यांच्या ठीय्यावर विज पडुन आईसह तीन मुले जखमी

* दोनद खु(बार्शीटाकळी)--(सुनिल गाडगे)* दोनद खु.जवळ एका शेतात सौ.संद्या सदाशिव दडस वय अं.(45)वर्ष, मुलगी सिमा सदाशिव दडस वय अं.(18) वर्ष,मुलगी ...

रेल्वे

मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर दोन महिलांची मालगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या!

मुर्तीजापुर (सुमित सोनोने)- स्थानिक रेल्वे स्थानकावर रात्री दोन महिलांनी आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. मृतकांची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर ...

कम्युनिस्ट पक्ष

भारतीय कम्युनिस्ट पक्ष – भारतीय महिला फेडरेशन – आयटक कामगार संघटना अकोला, महाराष्ट्रचे जिल्ह्यात 88 ठिकाणी निदर्शने

अकोला (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्ष - भारतीय महिला फेडरेशन - आयटक कामगार संघटना अकोला, महाराष्ट्रचे जिल्ह्यात 88 ठिकाणी कॉम्रेड रमेश ...

Page 3 of 7 1 2 3 4 7

हेही वाचा