Search Result for 'जिल्ह्यात'

akola-corona-update-3-april-2020

पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत एकाने भर आजच्या ३६१ अहवालांपैकी ३४६ निगेटीव्ह

अकोला- जिल्ह्यात आज आणखी एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे. आज प्राप्त ५५ अहवालांनुसार एक रुग्ण पॉझिटीव्ह तर अन्य ...

meeting

टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा

अकोला- जिल्ह्यात कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सुरु असलेला लॉक डाऊन, लॉक डाऊनचा वाढविण्यात आलेला कालावधी या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील नागरिकांचे ...

कापूस

कापूस खरेदी केंद्र बुधवारपासून (दि.२२) सुरु- जिल्हा उपनिबंधकांचे निर्देश; गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधी नोंदणी करण्याचे आवाहन

अकोला- जिल्ह्यातील मुर्तिजापूर वगळता सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांतर्गत कापूस खरेदी केंद्र बुधवार दि. २२ पासून सुरु करण्यात यावेत असे ...

corona-virus-in-indian-villages

कोरोना; अकोल्यात १७ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह

अकोला: शुक्रवारी एकून १२ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ११ जणांचे फेरतपासणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच एकच पॉझिटिव्ह रुग्ण होता. दरम्यान, आता ...

akola-corona-update-3-april-2020

आजही दिलासाः आजअखेर फेरतपासणीत १२ पैकी ११ निगेटीव्ह, एक पॉझिटीव्ह आजच्या २१ अहवालांपैकी २०; तर आजअखेर २९१ निगेटीव्ह

अकोला,दि.१७- जिल्हावासीयांसाठी आजचा दिवसही दिलासा देणारा ठरला. आज एकूण २१ अहवाल प्राप्त झाले त्यातील  २० अहवाल निगेटीव्ह आले.  त्यात फेरतपासणीचे सहा ...

rotary-club-akola

रोटरी क्लबतर्फे पीपीई किट्स, फेसमास्क; सामाजिक संघटनांतर्फे आर्थिक मदत

अकोला,दि.१७- जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांनी आपला मदतीचा हात प्रशासनाला देऊ करतांना आज रोटरी क्ल्ब या संस्थेने पीपीई किट्सचे वाटप केले ...

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाप्रशासनाचा २४ समित्यांचा टास्क फोर्स

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाप्रशासनाचा २४ समित्यांचा टास्क फोर्स

अकोला,दि.१७ - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉक डाऊन त्यानंतर लॉकडाऊनचा वाढवण्यात आलेला कालावधी, यामुळे नागरिकांना विविध प्रश्नांना व समस्यांना ...

akola

शुभवर्तमानः आठ पॉझिटीव्ह दुबार तपासणीनंतर निगेटीव्ह; ३८९ पैकी २८५ जणांचे अहवाल प्राप्त, २४१ निगेटीव्ह

अकोला- जिल्ह्यात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार ३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आजअखेर २४१ जणांचे अहवाल निगेटिव्ह असून जिल्ह्यात ...

building construction

बांधकाम कामगारांनी अफवांना बळी पडू नये सहाय्यक कामगार आयुक्त यांचे आवाहन

अकोला- लॉकडाऊन कालावधीमुळे बांधकाम कामगारांना आपदग्रस्तस्थितीत अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याबाबत काही लोक सोशल मिडियातून अफवा फैलावत आहेत. तसेच असे अर्थसहाय्य ...

corona-test-negative

अकोल्यातील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासह 8 जणांचे अहवाल निगेटिव्ह

अकोला : अकोला जिल्ह्यातील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासह आठ पॉझिटिव्ह रुग्णांच्या  दुबार तपासणीचा अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आल्याने अकोलेकरांना मोठा दिलासा ...

Page 257 of 305 1 256 257 258 305

हेही वाचा