• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

कोरोना; अकोल्यात १७ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
78 1
0
corona-virus-in-indian-villages
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अकोला: शुक्रवारी एकून १२ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ११ जणांचे फेरतपासणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच एकच पॉझिटिव्ह रुग्ण होता. दरम्यान, आता आणखी एका १७ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोमवार, १३ एप्रिल रोजी अकोला शहरातील एका कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना आरोग्य विभागाकडून ताब्यात घेण्यात आले होत व त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी एका १७ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह असून सद्या तीची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी देण्यात आली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार  १८ एप्रिल २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवाल
आज प्राप्त अहवाल- ५५
पॉझिटीव्ह- एक
निगेटीव्ह-५४

Tags: कोरोना अपडेट
Previous Post

अत्यावश्यक वस्तूंचे घरपोच वितरण : सहकार विभागाचा उपक्रम

Next Post

‘मन करा रे प्रसन्न, भेदा कोरोनाचे संक्रमण’: अकोल्यात औषधोपचारासोबत प्रभावी ठरतायेत मानसोपचार

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
‘मन करा रे प्रसन्न, भेदा कोरोनाचे संक्रमण’: अकोल्यात औषधोपचारासोबत प्रभावी ठरतायेत मानसोपचार

‘मन करा रे प्रसन्न, भेदा कोरोनाचे संक्रमण’: अकोल्यात औषधोपचारासोबत प्रभावी ठरतायेत मानसोपचार

कापूस

कापूस खरेदी केंद्र बुधवारपासून (दि.२२) सुरु- जिल्हा उपनिबंधकांचे निर्देश; गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधी नोंदणी करण्याचे आवाहन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.