मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिल्ह्यातील जास्तीत-जास्त युवकांना संधी मिळावी – जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला,दि.१८ : जिल्ह्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत’जास्तीत-जास्त संधी...
Read moreDetails
















