Latest Post

सैराटमधील आर्ची आणि परश्या चा मनसेत प्रवेश

मुंबई : सैराट या गाजलेल्या चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांनी आज महाराष्ट्र...

Read moreDetails

विधी व न्याय राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी घेतला शासकीय रुग्णालयांच्या विविध योजनांचा आढावा

मुंबई - आज मंत्रालयीन दालनात मुंबईतील महत्वाची शासकीय सार्वजनिक रुग्णालये, के. ई एम, नायर,जे.जे, सेंट जॉर्ज, सायण हॉस्पिटल या ठिकाणी...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीची भेट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशा आणि अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीची भेट दिली आहे. लाखो आशा, अंगणवाडी आणि एएनएम...

Read moreDetails

एनआरसीमध्ये नोंद नसलेल्यांना देशातून हाकलणार : भाजपचे महासचिव राम माधव

आसाममधील रजिस्टर ऑफ सिटीजन (एनआरसी) वरून देशातील राजकारण तापलेलं असतानाच एनआरसीमध्ये ज्यांच्या नावाची नोंद नाही, त्यांना देशातून हाकलून लावण्यात येईल,...

Read moreDetails

अकोट शहर पोलिसांच्या राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला चायना मांजा विक्रेत्यांवर धाड

अकोट : अकोट शहर पोलिसांनी अकोट शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला चायना मांजा दोन विक्रेत्यांवर रेड करुन...

Read moreDetails

४२८ गावातील बोंडअळी नियंत्रणात कृषी विभागाच्या उत्कृष्ट कामाचे यश- कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

मुंबई : कृषी विभागाने उत्कृष्ट काम केल्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या ५१६ गावांपैकी ४२८ गावांमधील बोंडअळी नियंत्रणात आली आहे, अशी...

Read moreDetails

‘नमस्ते इंग्लंड’मधील पहिलंवहिलं गाणं प्रदर्शित

अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाचा काही दिवसापूर्वी ट्रेलर प्रदर्शित झाला. विशेष...

Read moreDetails

व्हिडिओ: पोळ्याच्या करीला भरते अनोखी सातपुड्याच्या पायथ्याशी जत्रा

तेल्हारा : रविवारी पोळा हा शेतकऱ्यांचा मुख्य सन साजरा झाला. पोळ्याच्या दुसऱ्यादिवशी म्हणजे पोळ्याच्या करीच्या दिवशी सातपूळ्याच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा...

Read moreDetails

आता ‘जिओ-२’मध्ये वापरता येणार ‘व्हॉट्सअॅप’

रिलायन्सच्या 'जिओ फोन'ला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर या फोनचं नवीन व्हर्जन 'जिओ-२' देखील बाजारात दाखल झालं. विशेष म्हणजे जिओ-२ हा फोन...

Read moreDetails

काकाणी शाळेत लोकशाही चे धडे

मूर्तीजापुर दि.११ ( प्रकाश श्रीवास)- मूर्तीजापुर येथील श्रीमती सरला राम काकाणी एज्युकेशन अँकेडमी या शाळेत लोकशाही पध्दतीने निवडणुकीचे आयोजन करण्यात आले....

Read moreDetails
Page 1231 of 1309 1 1,230 1,231 1,232 1,309

Recommended

Most Popular