433 रुपयांच्या गोळ्या 4 हजार रुपयांत; अवैध गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
अकोला (प्रतिनिधी): डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताचे औषधे मिळत नाहीत. मात्र अवैधरीत्या गर्भपाताचे औषधे विकणाऱ्या रॅकेटचा गुरुवारी पर्दाफाश करण्यात आला. पोलिस-आरोग्य विभाग...
Read moreDetails
















