Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

Latest Post

आधारसक्ती केल्यास १ कोटींचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा – केंद्र सरकार

मुंबई : मोबाइल फोन क्रमांक आणि बँक खाते यांच्याशी आता आधार कार्ड क्रमांकाची जोडणी अनिवार्य नसेल असा निर्णय काही दिवसांपूर्वी...

Read moreDetails

अकोला जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी विद्यार्थ्यांसोबत चाखली खिचडी चव

व्याळा (प्रतिनिधी) : काम करण्याच्या आपल्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी येथील जिल्हा परिषद शाळेला...

Read moreDetails

अकोल्यात इमारत कोसळून महिला ठार; चार जखमी

अकोला : अकोल्यातील रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष चौक ते तेलीपुरा चौक या दरम्यान असलेली जीर्ण इमारत कोसळून एक महिला...

Read moreDetails

तेल्हारा बस आगरची आणखी एक लाल परी अकोट तेल्हारा मार्गावर खंडाळा फाट्यानजीक फेल

खंडाळा (विकास दामोदर) : एकीकडे तेल्हारा आगराला प्रथम पारितोषिक मिळते. नेमके कळलेच नव्हते ते कशासाठी परंतु आज खंडाळा फाट्यावर प्रवाशांचे हाल...

Read moreDetails

अवर अकोला न्युज इम्पॅक्ट- तेल्हारा येथील त्या जीवघेण्या जलतरण तलावासाठी विरोधी नगरसेविका ठाकरे सरसावल्या

तेल्हारा(प्रतिनिधी)- शहरातील न प हद्दीतील जलतरण तलाव हा चिमुकल्या साठी जीवघेणा ठरत असून दि १६ डिसेंबर रोजी प्रताप चौक येथील...

Read moreDetails

IPL लिलाव : जयदेव उनाडकटला ८.४० कोटींची बोली

जयपूर : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०१९ मधील मोसमातील खेळाडूंचा मंगळवारी जयपूर येथे लिलाव झाला. त्यात भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव...

Read moreDetails

मतदार यादी शुध्दीकरण मोहिम अंतर्गत जिल्हाधिकारी यांनी घेतला व्याळा येथे आढावा

अकोला: मतदार यादी शुद्धीकरण मोहीम अंतर्गत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज बाळापूर मतदार संघातील रिधोरा व व्याळा येथे मतदान...

Read moreDetails

पातुरचे ठाणेदार खंडेराव साहेब यांची धडक कारवायी 36 गोवंशाना दिले जीवदान

पातूर (सुनील गाडगे) : काल रात्री 12 वाजता दरम्यान चिंचखेड शेत शिवारातील एका शेता मधून पातूर पोलिसांनी 36 कत्तलीला नेण्यात...

Read moreDetails

कंगना रणौत च्या ‘मणिकर्णिका…’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत हिची मुख्य भूमिका असणाऱ्या 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात...

Read moreDetails

कामगार नोंदणीची मुदतीवाढ करून ज्यादा पैसे घेऊन नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा-कामगार वर्गाची मागणी

तेल्हारा(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कडून तेल्हारा न प कार्यालयात कामगार नोंदणी करण्यात...

Read moreDetails
Page 1132 of 1310 1 1,131 1,132 1,133 1,310

Recommended

Most Popular