काटेपुर्णा नदीवरील डोहात बुडालेल्या दत्ता ठाकरेला शोधण्यासाठी अद्यापही सर्च ऑपरेशन चालुच
बार्शीटाकळी(प्रतिनिधी)- दोनद ता.बार्शीटाकळी जिल्हा अकोला (पो.स्टे.पिंजर) येथील आसरामाता मंदीरावर बोरगाव मंजु. येथुन रोठाच्या कार्यक्रामासाठी आलेल्या भाविकांपैकी दत्ता ठाकरे (वय अं.35)...
Read moreDetails
















