कवठा येथे मतदाराने फोडले मतदान यंत्र; बॅलेटद्वारे मतदान घेण्याची मागणी
बाळापूर(प्रतिनिधी) : बाळापूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या कवठा येथे एका व्यक्तीने मतदान यंत्र फोडल्याने एकच खळबळ उडाली. मतदान यंत्राऐवजी मतपेटीतून मतदान...
Read moreDetails