तेल्हारा तालुक्यात शेततळ्यात बुडालेल्या दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळले,घटनास्थळी तणावाची परिस्थिती
तेल्हारा(प्रतिनिधी)- तालुक्यातील ग्राम गाडेगाव येथील दोन अल्पवयीन चिमुकल्यांना शेततळ्यात जलसमाधी मिळाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.पोलीस यंत्रणेकडून शेततळ्यात शोधकार्य सुरू...
Read moreDetails
















