तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार !,१५०० शेतकऱ्यांनी HTBt कापूस व Bt वांग्याची पेरणी करून तंत्रज्ञान स्वातंत्र्याचा आपला हक्क अधोरेखीत केला
अकोट(दीपक रेळे)- शेतकऱ्यांनी G M बियाण्यांची लागवड करून भारतीय शेती क्षेत्रातच जणू नव्या क्रांतीची पेरणी केली.जनुक संशोधीत बियाण्यांच्या मान्यतेबाबत सरकारच्या...
Read moreDetails
















