स्व. दादारावजी लोड यांच्या समाजसेवेचा वसा संदीपदादांनी कायम ठेवला- हभप गोपाळ महाराज, मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ
अकोला : स्व. दादारावजी लोड पाटील यांना समाजसेवेची मोठी आवड होती. त्यांच्या समाजसेवेची आठवण आजही पंचक्रोशीतील लोक काढतात. त्यांच्या समाजसेवेचा...
Read moreDetails
















