दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दोन दिवसांत शेतकऱ्यांना भरपाई द्या अन्यथा शिवसेने तर्फे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल-शिवसेना गटनेता मनिष कराळे
अकोट (देवानंद खिरकर) : शेतकरी बांधवांना सोयाबीन चे बोगस बियाणे वितरण करणाऱ्या अंकुर अग्रेसर कंपनी चे विभागीय व्यवस्थापक मा. भुसारी...
Read moreDetails
















