रस्ते सुरक्षा समिती; अवैध पार्किंग, अतिक्रमणांचे अडथळे तातडीने दूर करा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
अकोला,दि.4:- शहरातील प्रमुख रहदारी मार्गांवर अनेक ठिकाणी खाजगी बसेस तसेच अन्य वाहने पार्क केलेली आढळतात. तसेच, गर्दीच्या मार्गांवर असलेल्या अतिक्रमन, अडथळे...
Read moreDetails